Friday, 22 November 2013

Valentines Day 2014 Marathi SMS

प्राण माझा असला तरी,श्वास मात्र तुझाचं आहे.
प्रेम माझे असले तरी,सुगंध मात्र तुझाचं आहे..मी वेडा असलो तरी,वेड मात्र तुझेचं आहे.



0 comments: